About Us

AN INTRODUCTION

Welcome to ICE Hockey Association of Maharashtra!

आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही अधिकृत आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडियाचे एकमेव , संलग्न व धर्मादाय आयुक्तांकडे 2013 पासून नोंदणीकृत राज्य संघटना आहे.

​आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र म्हणजे (IHAM) होय. आय एच ए एम ही महाराष्ट्र मध्ये आईस हॉकी व इनलाइन हॉकी चा प्रसार व प्रचार करणे, तसेच खेळांचे कॅम्प प्रशिक्षण शिबिर चॅम्पियनशिप घेणे तसेच खेळाडूंना राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन घडविणे इत्यादी कामे करते.

0 +

Years of experience

0 +

Instructors

महाराष्ट्र मधील आईस हॉकी या खेळाच्या जिल्हा संघटनांची शिखर संघटना म्हणून काम करते त्या जिल्हा संघटनांमध्ये आई हॉकी चा प्रचार प्रसार करणे तसेच जिल्हा संघटना खेळाडूंना खेळाविषयी सहकार्य करणे तसेच जिल्हा संघटना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे शिखर संघटना म्हणून करत असते. आईस हॉकी या खेळाचे मैदानी बांधण्याकरिता तसेच खेळाडूंना शासनाच्या सोयी सुविधा पुरविण्याकरिता व विविध लीग, चॅम्पियनशिप घेण्याकरता शासन च्या व खेळाडू संघटक यांच्या मध्यस्ताचा दुवा म्हणून IHAM काम पाहते. इंटरनॅशनल आयसॉफी फेडरेशन ची अधिकृत राष्ट्रीय संघटना ही आई स्वाती असोसिएशन ऑफ इंडिया आहे. आंतरराष्ट्रीय आईस हॉकी फेडरेशन ची जागतिक लेव्हल वरती इनलाइन हॉकी व आईस हॉकी असे दोन खेळ प्रकारांचा प्रचार प्रसार जगभर करते ज्या ठिकाणी आईस एरिना आहेत त्या ठिकाणी आईस हॉकी चे प्रशिक्षण खेळाडूंना दिले जाते व ज्या ठिकाणी बर्फाचे ग्राउंड उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी इनलाइन हॉकी म्हणजे रोलर स्टेट च्या सहाय्याने इनलाईन हॉकिं हा खेळ खेळला जातो तसेच इनलाइन हॉकी वरती सराव करून चॅम्पियनशिप ही आईस एरिना वरच घेतली जातो. आईस हॉकी या खेळाची संकल्पना महाराष्ट्रामध्ये 2009 सालापासून विविध जिल्ह्यांमध्ये रुजू लागली तसेच 2013 सालीपासून राज्य संघटना अधिकृतरित्या धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडे नोंद करून राज्य व राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेला आईस हॉकीचे खेळाडू सहभागी होऊ लागले. संपूर्णतः पाहिले असता महाराष्ट्रामध्ये बर्फ किंवा थंडीसारखा प्रदेश एकही दिसून येत नाही तरी देखील खूप वर्षापासून खेळाडू हे रोलर स्केट किंवा इंग्लंड हॉकी च्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्रातील खेळाडू खेळत आलेले आहेत त्याच खेळाडूंना एक नवा खेळ 2009 10 पासून खेळण्याकरता उपलब्ध होऊ लागला महाराष्ट्रामध्ये कॅम्प व स्पर्धा घेण्याकरिता आवश्यक असेल आईस एरिणा मुंबई या ठिकाणी असणाऱ्या एस्सेल वर्ल्ड पार्क मध्ये आईस एरिना उपलब्ध असल्यामुळे सर्व खेळाडू हे आपापल्या जिल्ह्यामध्ये रोलर, इन लाईन स्केट वरती आईस हॉकीचा सराव करून सिलेक्शन ट्रायल घे​​ऊन आईस हॉकी कॅम्प व आईस होकी राज्य चॅम्पियनशिप करिता एस्सेल वर्ल्ड बोरीवली या ठिकाणी येत असतात. एकूण महाराष्ट्र तीन जिल्ह्यांपैकी 60 ते 70 टक्के जिल्हे हे नोंदणीकृत असून त्या ठिकाणी आईस हॉकीचे प्रशिक्षण रोलर, ईनलाईन स्केट वरती चांगल्या प्रमाणात दिले जाते. आईस हॉकी हा जगातील सर्वात वेगवान खेळ प्रकार आहे या खेळामध्ये बॉडीचा पूर्ण कॉन्टॅक्ट इतर खेळाडूंसोबत होत असतो जसा हा सर्वात फास्ट खेळ आहे तसाच त्याच्यामध्ये खूप चपळता सुद्धा आवश्यक असतो विधीन सेकंद मध्ये पूर्ण गेम बदलला जाऊ शकतो हा खेळ प्रकार मूळतः कॅनडियन कंट्रीचा राष्ट्रीय खेळ आहे याचे हेडकॉटर हे…….. या ठिकाणी आहे. महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यातील खूप सारे खेळाडू हे राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त झालेले आहेत.

MEET OUR TEAM

New Elected office bearers and members 2022-2027

Ad. Pramod Changdev Vadekar

President

Mr.Purushottam Dattatre Jagta

Vice President

Mr. Vijayanand Lakshuman Surwase

Secretary

Ms. Saruttae Annappa Pujar

Treasurer

Mr. Sanjay Jayvant Patil

Member

Mr. Ajay Arun Patil

Member

Mrs. Mira Prabudhha Davare

Member

Mr. Akshay Sudhakar Bhoge

Member

Mr. Hrushikesh Kelas Nalavade

Member

Never miss any updates from us !

Subscribe out newsletter to get updated on the latest news, happenings and more.